Image Credit: इन्स्टा @natasastankovic

अमिताभ-अजय सोबत केला होता नताशा ने पहिला चित्रपट, कमावलेले इतके करोड

Image Credit: इन्स्टा @natasastankovic

अभिनेत्री नताशा स्टेनकोविक आणि क्रिकेटर हार्दिक पंड्या विभक्त झाले आहेत

Image Credit: इन्स्टा @natasastankovic

18 जुलैला नताशाने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे तीच्या आणी हार्दिक पंड्याच्या डिवोर्स बद्दल माहिती दिली होती

Image Credit: इन्स्टा @natasastankovic

2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सत्याग्रह' चित्रपटातून नताशाने तीच्या फिल्मी कारिअरला सुरुवात केली होती

Image Credit: इन्स्टा @natasastankovic

या चित्रपटाचे दिग्दर्शन 'प्रकाश झा' यांनी केले होते, ते राजनीतिक ड्रामा चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात

Image Credit: इन्स्टा @natasastankovic

या चित्रपटात अजय देवगण, अमिताभ बच्चन, मनोज वाजपेई, करीना कपूर, अर्जुन रामपाल आणी अमृता राव होते, नताशा या चित्रपटातील 'आयो जी' गाण्यामध्ये अजय देवगण सोबत दिसली होती

Image Credit: इन्स्टा @natasastankovic

सैकनिल्क नुसार, 'सत्याग्रह' चित्रपटाने 86.06 करोड रुपयांची कमाई केली होती, तर चित्रपटाचे बजेट 60 करोड रुपये होते