Image Credit : insta/sodhi_gcs
Gurucharan Singh Return Update: गुरुचरण सिंग धार्मिक सहलीला गेल्याच कारण खोट, जाणून घ्या नेमक का
Image Credit : insta/sodhi_gcs
अभिनेता रोशन सोढी (गुरुचरण सिंग) 22 एप्रिलपासून बेपत्ता झाला होता.
Image Credit : insta/sodhi_gcs
यानंतर त्याच्या बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आणि पोलिस त्याचा शोधही घेत होते.
Image Credit : insta/sodhi_gcs
आता तब्बल 25 दिवसांनी गुरुचरण सिंग घरी सुखरूप परतला आहे.
Image Credit : insta/sodhi_gcs
दिलेल्या जबाबात गुरुचरण सिंग याने धार्मिक सहलीला गेल्याचे कारण सांगितले आहे.
Image Credit : insta/sodhi_gcs
या काळात गुरुचरण सिंग याने अमृतसर आणि जालंधरसह अनेक शहरांतील गुरुद्वारांमध्ये वास्तव्य केल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले आहे.
Image Credit : insta/sodhi_gcs
पण सोशल मीडियावर त्यान सांगितलेल हे कारण खोट आहे अशी चर्चा आहे, "जर गुरुचरण सिंग धार्मिक सहलीला गेला होता तर त्याने इतके दिवस घरच्यांशी संपर्क का साधला नाही", असे प्रश्न चाहते विचारात आहेत.
🔴ट्रेंडिंग🔉🔝👰♂️कधी करतेय प्राजक्ता माळी लग्न?👰♂️प्राजक्ताने केला खुलासा…🔥📷, पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇