मौनी रॉयच्या बीचवरील घायाळ अदा पाहून चाहते म्हणाले- 'हुस्न तेरा तौबा-तौबा'

Image Credit: इन्स्टा @imouniroy

Image Credit: इन्स्टा @imouniroy

अभिनेत्री मौनी रॉयने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत

Image Credit: इन्स्टा @imouniroy

ब्राउन रंगाच्या ड्रेसमध्ये मौनी रॉय खूपच सुंदर दिसत आहे

Image Credit: इन्स्टा @imouniroy

मौनी रॉयने बीचवर वेग-वेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केल आहे

Image Credit: इन्स्टा @imouniroy

अभिनेत्रीने शेयर केलेले हे बीचवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

Image Credit: इन्स्टा @imouniroy

मौनी रॉयच्या या फोटोवर चाहते खुपसाऱ्या लाईक्स आणी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Image Credit: इन्स्टा @imouniroy

अभिनेत्रीनेच्या या फोटोवर एका यूजरने लिहलंय -  'हुस्न तेरा तौबा-तौबा'

Image Credit: इन्स्टा @madhuridixitnene

🔴 हेही वाचा 👉 ब्लॅक फ्लोरल शर्टात माधुरीचा ग्लोइंग-ग्लो, 📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇