उंची कमी असल्याने या बॉलीवूड अभिनेत्रीला सतत मिळायचे रिजेक्शन

Source:insta/nushrrattbharuccha

नुसरत भरुचा बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे

Source:insta/nushrrattbharuccha

नुसरत ला बॉलीवूड मध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी खूप कठोर संघर्ष करावा लागला

Source:insta/nushrrattbharuccha

नुसरत ने सांगितले की तिची उंची कमी असल्याने तीला सतत नाकारले जात होते

Source:insta/nushrrattbharuccha

अभिनेत्रीने सांगितले तिला सांगितले जायचे तुझी उंची कमी असल्याने तुला मुख्य अभिनेत्रीची भूमिका मिळू शकत नाही, तीच्या मैत्रिणीची भूमिका तुला मिळू शकते

Source:insta/nushrrattbharuccha

अभिनेत्री म्हणाली त्यानंतर मला हिल्सची आयडिया सुचली, सोनू के टिटू की स्वीटी मधील दिल चोरी गाण्यात मी हाय हिल्स घातले आणी ते कव्हर करण्यासाठी मी लांब साडी नेसली होती

Source:insta/nushrrattbharuccha

नुसारतने सांगितले हाय हिल्स घालून डान्स केल्याने तीच्या पायाला मोठी दुखापत झाली होती

🔉😍💇2024 मधील भारतातील टॉप 10 सर्वात सुंदर😍महिलांचे🔥फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇