Image Credit: इंस्टाग्राम
Image Credit: इंस्टाग्राम
अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या कल्की 2898 एडी आणी तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे
Image Credit: इंस्टाग्राम
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच आई होणार आहे
Image Credit: इंस्टाग्राम
दीपिका सप्टेंबरमध्ये तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे
Image Credit: इंस्टाग्राम
नुकतीच ती अनंत-राधिकाच्या संगीत फंक्शनमध्ये दिसली. दीपिकाने जांभळ्या रंगाची साडी घातली होती ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती
Image Credit: इंस्टाग्राम
दीपिकाने हा फोटो शेयर करत एक मजेदार कॅप्शनही लिहिले आहे - 'आज शुक्रवारची रात्र आहे... बाळाला पार्टी करायची आहे.'
Image Credit: इंस्टाग्राम
दीपिकाने हे फोटो शेअर करताच पती रणबीर स्वत:ला रोखू शकला नाही. रणबीर म्हणाला, 'हाय माय बर्थडे गिफ्ट. मी तुझ्यावर प्रेम करतो.'