Image Credit: इंस्टाग्राम @deepikapadukone

कल्की 2898 एडी नाही तर 'हा' आहे दीपिका पदुकोणचा पहिला तेलगू चित्रपट

Image Credit: इंस्टाग्राम @deepikapadukone

जसजसे कल्की 2898 एडी च्या रिलीजची तारीख जवळ येत आहे, तसतसे दीपिका पदुकोणबद्दल जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत.

Image Credit: इंस्टाग्राम @deepikapadukone

तुम्हाला हे माहित आहे का, कल्की 2898 एडी हा दीपिकाचा पहिला तेलगू चित्रपट नाही.

Image Credit: इंस्टाग्राम @deepikapadukone

तिने 2009 मध्ये जयंत सी. परांजी दिग्दर्शित लव्ह 4 एव्हर द्वारे टॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्यात रणदीप आणि मृदुला मुख्य भूमिकेत होते.

Image Credit: इंस्टाग्राम @deepikapadukone

या चित्रपटाच्या एका खास गाण्यात दीपिका दिसली होती आणि तिने त्याचे शूटिंगही पूर्ण केले होते.

Image Credit: इंस्टाग्राम @deepikapadukone

मात्र, काही कारणांमुळे हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे तिचे तेलुगु पदार्पण प्रेक्षकांच्या नजरेतून चुकले.

Image Credit: इंस्टाग्राम @deepikapadukone

आता, बऱ्याच वर्षांनंतर, ती कल्की 2898 AD मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेसह तेलुगु सिनेमात परतली.