Image Credit: इंस्टाग्राम @anushreefilms

चांडाळ चौकडीच्या करामती मधील कलाकारांचा डोळ्यातून पाणी आणणारा व्हिडीओ पहिला का?

Image Credit: इंस्टाग्राम @anushreefilms

‘चांडाळ चौकडीच्या करामती’ मधील रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव आणी सह कलाकारांवर एक गाण चित्रित झाल आहे

Image Credit: इंस्टाग्राम @anushreefilms

या कलाकारांच नवीन 'भाव भक्ती विठोबा' हे गाण नुकतच अनुश्री फिल्म्स युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झाल आहे

Image Credit: इंस्टाग्राम @anushreefilms

हे गाण प्रेक्षकांना खूप आवडल आहे

Image Credit: इंस्टाग्राम @anushreefilms

गाण पाहून प्रेक्षक डीरेक्शन टीम आणी गाण्यातील कलाकारांचे भरभरून कौतुक करत आहेत

Image Credit: इंस्टाग्राम @anushreefilms

प्रेक्षक या गाण्याच्या व्हिडिओला 'डोळ्यातून पाणी आणणारा आणी भक्तिमय करणारा व्हिडीओ' म्हणत आहेत

Image Credit: इंस्टाग्राम @anushreefilms

गाण्याच्या व्हिडीओवर प्रेक्षक खूपसाऱ्या लाईक्स आणी कमेंट्स करत आहेत

Image Credit: इंस्टाग्राम @anushreefilms

🔴 गाण्याचा संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇