अमिताभ ने उधार घेतले पैसे, अभिषेक ने सोडले शिक्षण

Source:insta/amitabhbachchan

आज अरबपाती असणाऱ्या अमिताभवर एकेकाळी दुसऱ्यांकडून पैसे उधार मागण्याची वेळ आली होती.

Source:insta/amitabhbachchan

अमिताभला सुरुवातीच्या काळात खूप वाईट परिस्थितीशी सामना करावा लागला होता, खुद्द अभिषेक बच्चनने याचा खुलासा केला होता.

Source:insta/amitabhbachchan

अभिषेक अमिताभला 'पा' म्हणतो, दोघांनी 'पा' नावाचा चित्रपट देखील केला आहे.

Source:insta/amitabhbachchan

अभिषेकने हे देखील सांगितलेल की एकेकाळी अमिताभवर अशी वेळ होती की त्यांच्याकडे इतके देखील पैसे न्हवते की ते त्यांच्या कुटुंबातील लोकांच्या खाण्याची सोय करतील.

Source:insta/amitabhbachchan

अमिताभला जेवणासाठी दुसऱ्यांकडून पैसे उसने मागावे लागले होते, तेव्हा अभिषेक शिक्षण घेत होता.

Source:insta/amitabhbachchan

अमिताभच्या परिस्थिती बद्दल समजल्यानंतर अभिषेकने शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अभिषेक बोस्टन येथे शिकत होता.

Source:insta/amitabhbachchan

अमिताभने सुरु केलेली ABCL कंपनी बुडालेली, आणी चित्रपट निर्मात्यांनी अमिताभला काम देणे देखील बंद केले होते.

Source:insta/amitabhbachchan

अभिषेकने सांगितले की तेव्हा अमिताभवर कर्जाचा डोंगर उभा होता, नंतर मोहब्बते आणी KBC मिळाल्यामुळे अमिताभला सावरण्यास मदत झाली. आणी त्यानंतर परिस्थिती बदलली.