Source:insta/malaikaaroraofficial
मलायका अरोरा तीच्या फिटनेस आणी सुंदरतेने नेहमीच चर्चेत असते
Source:insta/malaikaaroraofficial
त्याचबरोबर मलायका अरोराला तीच्या हजारजवाबी पणामुळे देखील ओळखले जाते
Source:insta/malaikaaroraofficial
सध्या सोशल मीडियावर मलायका अरोरा हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे
Source:insta/malaikaaroraofficial
मलायका जात असताना पापाराझी तिचे फोटो काढण्यासाठी तीच्या मागे मागे जात असतात
Source:insta/malaikaaroraofficial
त्याचवेळी मलायका त्यांना विचारते, बिल्डिंग पर्यंत येता?
Source:insta/malaikaaroraofficial
मलायकाचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे
💇😍गुलाबी साडी नेसून रुपाली भोसलेन नेटकऱ्यांना लावल याड,😍🔥📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇