दीपिका पादुकोणने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

Image Source: Instagram

तुम्हाला माहित आहे का कि, दीपिका पादुकोणने चक्क सलमान खान सोबत काम करण्यास दोनदा स्पष्ट शब्दात नकार दिला होता.

सलमान खानच्या सुलतान मध्ये काम करण्याची संधी दीपिकाला मिळाली होती पण तिने काम करण्यास नकार दिला.

Image Source: Social Media

त्याचबरोबर सलमान खान - सोनम कपूर यांचा, प्रेम रतन धन पायो हा चित्रपट देखील दीपिकाने नाकारला होता.

Image Source: Social Media

सोनम कपूरच्या आधी प्रेम रतन धन पायो चित्रपटाची ऑफर दीपिका पादुकोणला मिळाली होती, पण तिने सलमान सोबत काम करण्यास स्पष्ट नकार दिला.

Image Source: Social Media

दीपिकाने काम करण्यास नकार दिल्यानंतर प्रेम रतन धन पायो मध्ये सोनम कपूरला घेण्यात आले.

Image Source: Social Media

फक्त हे दोनच नाही तर आत्तापर्यंत अनेक हिट चित्रपट दीपिका पादुकोणने नाकारले आहेत.

Image Source: Social Media