शिवांगी जोशी आणि कुशल टंडन लवकरच करू शकतात लग्न

Source:insta/shivangijoshi18

'बरसातें: मौसम प्यार' मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या शिवांगी जोशी आणि कुशल टंडनबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे

Source:insta/shivangijoshi18

दोघे त्यांच्या नात्याला नाव देण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे

Source:insta/shivangijoshi18

मीडिया रिपोर्टनुसार, शिवांगी जोशी आणि कुशल टंडन बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत,  आणी आता दोघेही लवकरच एंगेजमेंट करणार आहेत.

Source:insta/shivangijoshi18

या जोडप्याला सध्या हे गुपित ठेवायचे आहे. यामुळेच या वृत्तावर शिवांगी किंवा कुशल यांनी अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही

Source:insta/shivangijoshi18

शिवांगी जोशी आणि कुशल टंडनने त्यांच्या इंस्टाग्रामवर बरेच फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये दोघांमधील बॉन्डिंग स्पष्ट दिसत आहे

Source:insta/shivangijoshi18

डेटिंगच्या बातम्यांपूर्वी शिवांगी जोशीचे नाव 'ये रिश्ता क्या कहलाता है' अभिनेता मोहसिन खानसोबत जोडले गेले होते

🌹👯या आहेत भारतातील टॉप 10 सर्वात सुंदर महिला😍🔥 फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇