Source:insta/shivangijoshi18
'बरसातें: मौसम प्यार' मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या शिवांगी जोशी आणि कुशल टंडनबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे
Source:insta/shivangijoshi18
दोघे त्यांच्या नात्याला नाव देण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे
Source:insta/shivangijoshi18
मीडिया रिपोर्टनुसार, शिवांगी जोशी आणि कुशल टंडन बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत, आणी आता दोघेही लवकरच एंगेजमेंट करणार आहेत.
Source:insta/shivangijoshi18
या जोडप्याला सध्या हे गुपित ठेवायचे आहे. यामुळेच या वृत्तावर शिवांगी किंवा कुशल यांनी अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही
Source:insta/shivangijoshi18
शिवांगी जोशी आणि कुशल टंडनने त्यांच्या इंस्टाग्रामवर बरेच फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये दोघांमधील बॉन्डिंग स्पष्ट दिसत आहे
Source:insta/shivangijoshi18
डेटिंगच्या बातम्यांपूर्वी शिवांगी जोशीचे नाव 'ये रिश्ता क्या कहलाता है' अभिनेता मोहसिन खानसोबत जोडले गेले होते
🌹👯या आहेत भारतातील टॉप 10 सर्वात सुंदर महिला😍🔥 फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇