Bajaj ची कडक Pulsar NS400 लाँच, किंमत व खास फिचर्स जाणून घ्या

बजाज ऑटोने 3 मे 2024 रोजी नवीन 400cc पल्सर लाँच केल्याची अधिकृत घोषणा केली आहे

Pulsar NS400 मध्ये LED प्रोजेक्टर लाइट्स, थंडरबोल्ट स्टाइल डीआरएल (डेटाइम रनिंग लाइट्स) यासह मॉडर्न टच दिला आहे

Pulsar NS 400 बाईकमध्ये पेरोमीटर फ्रेम, अपसाइड डाऊन फोर्क (USD), मोनो शॉक युनिट दिले गेले आहे

बजाज पल्सर NS400 मध्ये ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी यासह डिजिटल इंट्स्टूमेंट पॅनल, टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम देखील असल्याच्या बातम्या येत आहेत

मीडिया रिपोर्टनुसार, बजाज पल्सर NS400 मध्ये 373 सीसीचं लिक्विड कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन असेल, हे इंजिन 40hp ची पॉवर आणि 35 Nm चा टॉर्क जनरेट करेल

बजाज पल्सर NS400 ची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी ही बाईक 2 लाख ते 2.20 लाख किंमतीत लाँच केली जाऊ शकते

🔉ब्रेकिंग😍💇 2024 मधील भारतातील टॉप 10 सर्वात सुंदर महिलांची यादी जाहीर,🔥📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇