Source:Social media
'बडे मिया छोटे मोयां' आता थिएटर ला रामराम करत आहे
Source:Social media
चित्रपटाला सुरुवातीच्या काळात चांगला प्रतिसाद मिळत होता पण आता प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे
Source:Social media
चित्रपटात टायगर श्रॉफ आणी अक्षय कुमार सारखे कलाकार असून देखील चित्रपटाची कमाई घटतच चालली आहे
Source:Social media
'बडे मिया छोटे मोयां' चित्रपटाने रिलीज झाल्यापासून 23 दिवसात 62.65 करोड रुपयांची कमाई केली आहे
Source:Social media
चित्रपटाने 24 व्या दिवशी केवळ 23 लाख रुपयांची कमाई केली
Source:Social media
चित्रपटाची आत्तापर्यंतची एकूण कमाई 62.88 करोड रुपये झाली आहे