Image Credit : insta/avneetkaur_13

Avneet Kaur Engagement : अवनीत कौर चा झाला साखरपुडा? चाहते हैराणीने-अस्वस्थ

Image Credit : insta/avneetkaur_13

अवनीत कौर बद्दल सतत काही ना काही नवीन बातमी ऐकायला मिळत असते.

Image Credit : insta/avneetkaur_13

नुकतेच अवनीत कौर कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये दिसली होती.

Image Credit : insta/avneetkaur_13

सोशल मीडियावर अवनीत कौरचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.

Image Credit : insta/avneetkaur_13

आज अवनीत कौरने तीचा एक फोटो शेयर करून चाहत्यांना हैरान केलय.

Image Credit : insta/avneetkaur_13

फोटोत अवनीत कौर बोटात घातलेली रिंग दाखवत आहे.

Image Credit : insta/avneetkaur_13

तिने शेयर केलेल्या या फोटोमुळे अवनीत कौरच्या चाहत्यांना वाटतय, तिची इंगेजमेंट तर नाही झाली.

ट्रेंडिंग ♥️📷बोल्ड फोटो शेयर करून चर्चेचा विषय बनली भूमी पेडणेकर….🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇