अंगारकी चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी. यंदा अंगारकी संकष्टी चतुर्थी ही २५ जूनला मंगळवारी आली आहे.
आपल्या प्रियजनांना आज अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खास प्रसंगी पाठवा या स्पेशल अंगारकी संकष्टी शुभेच्छा.
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:| निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
अंगारकी निमित्त तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हास लाभो हिच बाप्पा चरणी प्रार्थना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
बुद्धीचा दाता असलेला गणपती राया, आपणा सर्वांना सुख,समृद्धी आणि यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो अशी त्याच्या चरणी प्रार्थना ।। गणपती बाप्पा मोरया ।। अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा!
🔴 🔥संकष्टी चतुर्थी 2024 स्पेशल🔥👉पाहायला विसरू नका👇
(व्हॉट्सॲप वर शेयर करण्यासाठी वर उजव्या बाजूला दिसत असलेल्या बाणावर क्लिक करा).