Image Credit: ambani_update
Anant Ambani-Radhika Merchant Sangeet: ईशा अंबानीच्या साडीने वेधल सर्वांचं लक्ष
Image Credit: ambani_update
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचे १२ जुलैला लग्न होणार आहे
Image Credit: ambani_update
५ जुलैला अनंत-राधिकाचा संगीत सोहळा पार पडला
Image Credit: ambani_update
संगीत सोहळ्यात ईशा अंबानीने खास डिसाइन केलेली साडी नेसली होती
Image Credit: ambani_update
सध्या सोशल मीडियावर या साडीची चर्चा चांगलीच रंगली आहे
Image Credit: ambani_update
कार्यक्रमात ईशा अंबानीने नेसलेली ही निळ्या रंगाची साडी इटलीचा प्रसिद्ध ब्रँड Schiaparelli ने डिझाइन केली आहे
Image Credit: ambani_update
या ब्रँडची ही पहिलीच कस्टम मेड साडी आहे