Image Credit: insta/viralbhayani

Amitabh Bachchan And Prabhas Fight For Pregnant Deepika Padukone Help At Kalki 2898 AD Movie Event | गरोदर दीपिका पदुकोण साठी अमिताभ च्या आडवा आला प्रभास

Image Credit: insta/viralbhayani

2024 मधील बॉलिवूड ची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या प्रेग्नेंट आहे, हे सर्वांना माहितच आहे.

Image Credit: insta/viralbhayani

'कल्कि 2898 एडी' सिनेमाचा काल मुंबईत एक रिलीजपूर्व कार्यक्रम झाला

Image Credit: insta/viralbhayani

या कार्यक्रमाला प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण तसेच Kalki 2898 Ad ची संपूर्ण टीम उपस्थित होती.

Image Credit: insta/viralbhayani

कार्यक्रमादरम्यान सर्व कलाकार गरोदर असणाऱ्या दीपिकाची खूप काळजी घेत होते.

Image Credit: insta/viralbhayani

दीपिका स्टेजवरुन खाली उतरत असताना अमिताभ बच्चन तिला हात देण्यासाठी आले.

Image Credit: insta/viralbhayani

तेवढ्यात प्रभासने मध्ये येऊन दीपिकाला स्टेजवरुन खाली उतरायला मदत केली. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Image Credit: insta/viralbhayani

🔴 💕 ट्रेंडिंग व्हिडीओ 👉 गरोदर दीपिका पदुकोण साठी अमिताभ च्या आडवा आला प्रभास, व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇