Image Credit : इंस्टाग्राम

Amazon Panchayat Season 3 : 'पंचायत 3' प्रदर्शित होताच दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांनी 'पंचायत 4' बद्दल केला खुलासा

Image Credit : इंस्टाग्राम

'पंचायत' ही OTT प्लॅटफॉर्मवरील ग्रामीण जीवनावर आधारित असणारी सर्वात लोकप्रिय विनोदी वेब सिरीज आहे.

Image Credit : इंस्टाग्राम

'पंचायत' वेब सिरीज तिसरा सीझन घेऊन येण्यासाठी सज्ज आहे आणि प्रेक्षकांमध्ये देखील 'पंचायत 3' बद्दल खूप उत्सुकता आहे.

Image Credit : इंस्टाग्राम

'पंचायत 3' 28 मे रोजी 12 वाजता प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

Image Credit : इंस्टाग्राम

'पंचायत 3' चे सर्व भाग एकाच दिवशी पाहता येतील.

Image Credit : इंस्टाग्राम

'पंचायत सीझन 3' चे दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांनी खुलासा केला की ते आणखी दोन सीझनवर काम करत आहे. ते म्हणाले की, आम्ही 'पंचायत 4' लिहायला सुरुवात देखील केली आहे.

Image Credit : इंस्टाग्राम

त्यामुळे आता 'पंचायत 4' सुद्धा लवकरच प्रदर्शित होईल अशी अशा आहे.

ट्रेंडिंग ♥️📷बोल्ड फोटो शेयर करून चर्चेचा विषय बनली भूमी पेडणेकर….🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇