Source:insta/nikifying
लाल रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये अभिनेत्री Nikita Dutta चा कातीलाना लुक
Source:insta/nikifying
अभिनेत्री निकिता दत्ता तीच्या किलर लूकने नेहमीच चाहत्याची मन जिंकत असते
Source:insta/nikifying
अभिनेत्री निकिता दत्ता हिने नुकतेच सोशल मीडियावर तिचे लाल रंगाच्या बॅकलेस ड्रेसमधील नवीन फोटो शेयर केले आहेत
Source:insta/nikifying
तीच्या नव्या फोटोशूटमध्ये अभिनेत्री निकिता दत्ता लाल रंगाच्या बॅकलेस आउटफिट मध्ये दिसत आहे
Source:insta/nikifying
नव्या फोटोशूटमध्ये अभिनेत्री खूपच हॉट आणी क्युट दिसत आहे
Source:insta/nikifying
तीच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये अभिनेत्रीने वेग-वेगळ्या बोल्ड पोझ दिल्या आहेत
Source:insta/nikifying
अभिनेत्रीच्या लेटेस्ट फोटोवर चाहते लाईक्स आणी खूप साऱ्या कमेंट्स करत आहेत
🔴📷अवनीत कौर चा नवा बोल्ड लुक पाहून चाहता म्हणाला..,😍♥️उर्फी खामखा बदनाम है♥️🔥फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇