अवनीत कौर चा नवा लुक पाहून चाहता म्हणाला, उर्फी खामखा बदनाम है

Source:insta/avneetkaur

अभिनेत्री अवनीत कौर हि तीच्या नव्या फोटोशूट मुळे पुनः एकदा चर्चेत आली आहे

Source:insta/avneetkaur

नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे पांढऱ्या रंगाच्या (अर्ध्या) ड्रेसमधील फोटो शेयर केले आहेत

Source:insta/avneetkaur

अवनीतने तिचे नवे फोटो शेयर करताच चाहत्यांनी फोटोवर लाईक्स आणी कमेंट्सचा वर्षाव सुरु केला

Source:insta/avneetkaur

अवनीतचे फोटो पाहून एक चाहता म्हणाला, उर्फी खामखा बदनाम है!😜

Source:insta/avneetkaur

Avneet Kaur सोशल मीडियावर सक्रिय असते, ती वरचेवर तिचे वेग-वेगळ्या लूक्समधील फोटो शेयर करत असते

Source:insta/avneetkaur

अवनीत कौरने 2012 मध्ये लाइफ ओके वरील 'मेरी मां' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते

😎👙प्रसिद्ध अभिनेत्रीचा गोव्यातील बिकिनी लूक व्हायरल👙😎🔥📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇