Image Credit: insta/rajkummar_rao
राजकुमार राव चा 'श्रीकांत' चित्रपट 10 मे ला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे
Image Credit: insta/rajkummar_rao
'श्रीकांत' चित्रपटाच्या सेंसर बोर्ड सर्टिफिकेट आणी रनटाइम बद्दल माहिती समोर आली आहे
Image Credit: insta/rajkummar_rao
राजकुमार च्या 'श्रीकांत' चित्रपटाला सेंसर बोर्डाकडून 'यू' सर्टिफिकेट मिळाले आहे
Image Credit: insta/rajkummar_rao
'श्रीकांत' चित्रपटाचा रनटाइम 134 मिनिट आहे, म्हणजेच श्रीकांत चित्रपट 2 तास 14 मिनिटांचा असेल
Image Credit: insta/rajkummar_rao
हा चित्रपट दृष्टीहीन उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनावर आधारित आहे
Image Credit: insta/rajkummar_rao
चित्रपटात राजकुमार राव सोबत ज्योतिका, अलाय एफ आणी शरद केळकर मुख्य भूमिकेत आहेत
🔴ट्रेंडिंग🔉 💐🎂'साई पल्लवी' चे शिक्षण ऐकूण व्हाल थक्क🎂💐🔥📷 पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇