Image Credit: इंस्टाग्राम @amirkhanactor

आमिर खानने नवीन अपार्टमेंट खरेदीसाठी भरली ५८ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी

Image Credit: इंस्टाग्राम @amirkhanactor

आमिर खान ने मुंबईतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पाली हिल भागात अपार्टमेंट खरेदी केले आहे.

Image Credit: इंस्टाग्राम @amirkhanactor

आमिर खानच्या नवीन अपार्टमेंटची किंमत कोट्यवधी रुपये आहे.

Image Credit: इंस्टाग्राम @amirkhanactor

आमिरने पाली हिलमध्ये खरेदी केलेली नवीन मालमत्ता ‘रेडी-टू-मूव्ह-इन’ आहे. हे अपार्टमेंट अंदाजे १,०२७ चौरस फुटाचे आहे.

Image Credit: इंस्टाग्राम @amirkhanactor

हे अपार्टमेंट अंदाजे १,०२७ चौरस फुटाचे आहे. यासाठी त्याने ३० हजार रुपये नोंदणी शुल्क व ५८.५ लाख स्टॅम्प ड्युटी म्हणजेच मुद्रांक शुल्क भरले आहे.

Image Credit: इंस्टाग्राम @amirkhanactor

आमिर खानच्या नवीन अपार्टमेंटची किंमत ९.७५ कोटी रुपये आहे.

Image Credit: इंस्टाग्राम @amirkhanactor

याशिवाय पाली हिलमध्येच मरीना अपार्टमेंटमध्ये आमिर खानचा एक आलिशान फ्लॅट आहे.