Amazon Prime वर लवकरच येत आहेत या 6 वेब सिरीज

Image credit: social media

जितेंद्र कुमार ची वेब सिरीज 'पंचायत 3' ऍमेझॉन प्राइम वर धुमाकूळ घालेल.

Image credit: social media

ऍमेझॉन प्राइम वर 'मिर्जापूर 3' ची लोक खूप आतुरतेने वाट पाहत आहेत.

Image credit: social media

'द फॅमिली मॅन 3' देखील याच वर्षी रिलीज होईल अशी चर्चा आहे.

Image credit: social media

'पाताल लोक 2' लवकरच ऍमेझॉन प्राइम वर पाहायला मिळेल.

Image credit: social media

या लिस्ट मध्ये 'इनसाइड एज 4' चे देखील नाव आहे.

Image credit: social media

शाहिद कपूर ची वेब सिरीज 'फर्जी 2' देखील लवकरच Amazon Prime वर रिलीज होईल.