फोटो: इन्स्टा@ कतरिना कैफ

कतरिनाला सोडून विकी अनंत राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्यात

फोटो: इन्स्टा@ कतरिना कैफ

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये कतरिना-विकीच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले होते

फोटो: इन्स्टा@ कतरिना कैफ

पण विकी कौशलने कतरिना कैफशिवाय अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली

फोटो: इन्स्टा@ कतरिना कैफ

संगीत सोहळ्याला उपस्थित असलेल्या पापाराझीने विकीला कतरिनाबद्दल विचारले

फोटो: इन्स्टा@ कतरिना कैफ

विकी कौशलने हसत हसत पापाराझींना पोजही दिली

फोटो: इन्स्टा@ कतरिना कैफ

तो जाण्यापूर्वी एका पापाराझीने विचारले, "भाभी कुठे आहे?"  त्यांनी कतरिना कैफचा उल्लेख 'भाभी' असा केला

फोटो: इन्स्टा@ कतरिना कैफ

त्यावर विकीने उत्तर दिले, "मुंबई बाहेर"