फोटो: इंस्टाग्राम @aliaabhatt

आलिया भट्ट च्या या लुक ची क्रिती सेनॉन शी तुलना

फोटो: इंस्टाग्राम @aliaabhatt

आलिया भट्ट ने काळ्या रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत

फोटो: इंस्टाग्राम @aliaabhatt

आलिया च्या या सुंदर फोटोना पाहून चाहते तीच्या या लुक ची क्रिती सेनॉन शी तुलना करत आहेत

फोटो: इंस्टाग्राम @aliaabhatt

आलिया चा हा लुक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे

फोटो: इंस्टाग्राम @aliaabhatt

आलिया लवकरच स्पाय युनिव्हर्स च्या 'अल्फा' चित्रपटात दिसणार आहे

फोटो: इंस्टाग्राम @aliaabhatt

'अल्फा' मध्ये आलिया आणी शर्वरी वाघ सुपर एजन्ट च्या रूपात दिसणार आहेत

फोटो: इंस्टाग्राम @aliaabhatt

त्याशिवाय आलिया चा 'जिगरा' चित्रपट 11 ऑक्टोबर ला रिलीज होणार आहे