लग्नाच्या 7 दिवसांतच सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? व्हायरल व्हिडिओमुळे पर्दाफाश

1 Min Read
Sonakshi sinha pregnant after 7 days of marriage
Sonakshi sinha pregnant after 7 days of marriage

Sonakshi Sinha Pregnant: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे २३ जून रोजी लग्न झाले होते, पण आता अशीही बातमी समोर येत आहे की, लग्नानंतरच सोनाक्षी पतीसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे.  पापाराझींनी सोनाक्षीला हॉस्पिटलमध्ये जाताना पाहिले. यानंतर सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट असून ती लवकरच आई होणार आहे का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नाच्या काही दिवसांतच हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे, नुकतीच सोनाक्षी तिच्या पतीसोबत कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दिसली होती, त्यामुळे सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट आहे काय अशीही चर्चा सुरू झाली आहे.

Sonakshi Sinha Pregnant

वास्तविक, एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये सोनाक्षी आणि झहीर इक्बालची पांढऱ्या रंगाची मर्सिडीज मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलच्या बाहेर दिसली होती, असा दावा केला जात आहे की सोनाक्षी व तीचा पती कारमध्येच उपस्थित होते परंतु पापाराझींसमोर पोज देण्यास टाळाटाळ करत होते.

हा व्हिडीओ समोर येताच, काही युजर्सनी आलिया भटचे उदाहरण द्यायला सुरुवात केली आहे, जिने रणबीर कपूरसोबत लग्न केल्यानंतर लगेचच प्रेग्नंट असल्याचे सांगितले होते, तर एका यूजरने लिहिले आहे की, अभिनंदन झहीर भाई, तुमच्याकडून हीच अपेक्षा होती.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस ‘माधुरी भाभी’चा मोठा खुलासा, इंडस्ट्रीत टॅलेंट बघून होत नाही कास्टिंग इलियाना डिक्रूझ च्या मुलाला पाहील का?