Salman Khan New Film : सलमानने दिल पुढच्या ईदला परत येण्याच वचन, हा जबरदस्त चित्रपट घेऊन येतोय सलमान खान

2 Min Read
Salman Khan New Film Sikandar
Salman Khan New Film Sikandar

Salman Khan New Film : आज ईदच्या निमित्ताने सलमान खानचे चाहते सलमानच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. ईदच्या दिवशी सलमान खानचा नवा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्यामुळे सलमानचे चाहते नाराज होते. पण सलमान खानने चाहत्यांना एक सरप्राईज देत त्यांची नाराजी दूर केली आहे. सलमान खानने त्याच्या पुढच्या नवीन चित्रपटाचे नाव घोषित करत, तो चित्रपट पुढच्या ईद ला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. 

जरी अक्षय कुमारचा बडे मियाँ, छोटे मियाँ आणी अजय देवगणचा मैदान हे चित्रपट ईदला प्रदर्शित झाले असले तरी. ईदच्या दिवशी सर्वाना आतुरता असते ती म्हणजे भाईजान सलमान खान च्या चित्रपटाची. पण यावर्षीच्या ईदला सलमानचा नवा चित्रपट रिलीज झाला नाही. नाराज असलेल्या चाहत्यांची नारजी दूर करण्यासाठी सलमानने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगितले आणी चाहत्यांना पुढच्या ईदला परत येईन असे वचन दिले.

हे आहे सलमान खानच्या पुढच्या चित्रपटाचे नाव 

आज ईदच्या खास दिवशी सलमान खानने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आणी सोबतच, सलमान खानने चाहत्यांना एक सरप्राइस दिल आहे ज्याने जे ऐकूण सलमानचे चाहते खूप आनंदी झाले आहेत. सलमान खानने दिग्दर्शक ए आर मुरुगादास यांच्यासोबतच्या त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या नवाचे अनावरण केले.   सलमान खानने सांगितले की आता तो ‘सिकंदर’च्या भूमिकेत येत आहे.

चित्रपटाच्या नावाची घोषणा करत सलमान खानने कॅप्शनमध्ये लिहिले की,”या ईदला बडे मियाँ छोटे मियाँ आणी मैदान तर पुढच्या ईदला ‘सिकंदर’ला भेटा. तुम्हा सर्वांना ईदच्या खूप शुभेच्छा.”

सध्या ट्रेंडिंग 👉 Nita Ambani यांनी खरीदी केली Rolls-Royce कार, किंमत आहे ‘इतके’ करोड रुपये.

सलमान खानचा येणारा चित्रपट (Sikandar) ‘सिकंदर’ हा ॲक्शन आणि थ्रिलने भरलेला असणार आहे. गजनीचे दिग्दर्शक एआर मुरुगदास यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, यातून लोकांना सामाजिक संदेश मिळेल.  चित्रपटात ॲक्शन तर भरपूर असेलच, पण हा चित्रपट लोकांच्या डोळ्यात पाणी आणेल. हा चित्रपटही संपूर्ण भारतात प्रदर्शित होईल.

हेही वाचा 👉 बडे मियाँ छोटे मियाँ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस