Latest Marathi Entertainment News Today 24 June 2024 | आजच्या मराठी मनोरंजन बातम्या

3 Min Read
Entertainment latest marathi news 24 june 2024
Entertainment latest marathi news 24 june 2024

Entertainment Marathi News 24 June 2024 | मनोरंजन मराठी बातम्या

मराठी बातम्या 24 जून 2024

आयसीसी स्पर्धेत पहिल्यांदाच हार्दिक पांड्याला मिळाला हा पुरस्कार त्याने याचे पूर्ण श्रेय दिले राहुल द्रविडला

दीर्घकाळ वाट पहिल्यानंतर हार्दिक पांड्याला पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत ‘हा’ पुरस्कार मिळाला, याची हार्दिक पांड्या खूप दिवसांपासून वाट पाहत होता. हार्दिक पांड्या पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत सामनावीर ठरला त्याने बांगलादेशला धूळ चारली. पहिल्यांदाच त्याने 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर गोलंदाजी करताना एक विकेटही घेतली. हार्दिक पांड्याने प्रथमच आयसीसी स्पर्धेत सामनावीर हा पुरस्कार पटकावण्यात यश मिळविले आहे. तो 2016 पासून आयसीसी स्पर्धा खेळत आहे. पण सामनावीर पुरस्काराची हार्दिक पांड्याची प्रतीक्षा आता संपली आहे. हार्दिक पांड्याने याचे पूर्ण श्रेय राहुल द्रविडला दिल आहे. राहुल द्रविड बद्दल काय म्हणाला हार्दिक पांड्या जाणून घेण्यासाठी पूर्ण बातमी वाचा…

👉 पूर्ण बातमी वाचा.

मौनी रॉयचे गॉथिक क्वार्टर मधील फोटो व्हायरल

अभिनेत्री मौनी रॉय अनेक टीव्ही शो, रिॲलिटी शो, म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे.  मौनी रॉय गॉथिक क्वार्टर मधील तीच्या नवीन फोटोंमध्ये वेग वेगळ्या पोझ देताना दिसत आहे. मौनी रॉय चे हे व्हेकेशन फोटो पाहून चाहते त्यावर वाह, मोस्ट ब्यूटीफुल, स्टनिंग, गॉर्जियस अशा कमेंट करताना दिसत आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावार व्हायरल झाले आहेत.

👉 फोटो पाहा.

दिलीप कुमार यांची नातलग आहे सारा अली खान; कळताच आनंदाने म्हणाली आता मी हे सगळ्यांना सांगणार 

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही तीच्या अभिनयासोबतच तीच्या खेळकर व्यक्तीमत्त्वामुले देखील ओळखली जाते. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सारा ला कळाले की ती प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांची पाहुनी आहे. हे कळताच ती खूप खुश झाली. म्हणाली ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. जाणून घ्या सारा अली खान आणी दिलीप कुमार यांचा काय संबंध आहे…

👉 दिलीप कुमार आणी सारा आली खान यांचा काय संबंध आहे.

मोठ्या मुलाच्या निधनावर पहिल्यांदाच बोलले नाना पाटेकर, म्हणाले किती नालायक होतो मी

मराठी, हिंदी, साऊथ सिनेमात विविधांगी भूमिका साकारून नाना पाटेकर यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केल आहे. अभिनयाबरोबर आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि साधेपणा साठी देखील ओळखले जातात नाना पाटेकर. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. मुलाखतीत ते पाहिल्यांदाच त्यांच्या मुलाच्या मृत्यूविषयी बोलले. आपण कसला बाप होतो हे सांगताना ते भावुक झाले. म्हणाले किती नालायक होतो मी बघा…

👉 पूर्ण बातमी वाचा.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस ‘माधुरी भाभी’चा मोठा खुलासा, इंडस्ट्रीत टॅलेंट बघून होत नाही कास्टिंग इलियाना डिक्रूझ च्या मुलाला पाहील का? अमिताभ-अजय सोबत केला होता नताशा ने पहिला चित्रपट, कमावलेले इतके करोड बॅड न्यूज ची धमाकेदार सुरुवात, समोर आली ओपनिंग कमाई