Latest Marathi Entertainment News Today 22 June 2024 | आजच्या मराठी मनोरंजन बातम्या

1 Min Read
Entertainment latest marathi news 22 june 2024
Entertainment latest marathi news 22 june 2024

Entertainment Marathi News 22 June 2024 | मनोरंजन मराठी बातम्या

मनोरंजन मराठी बातम्या 22 जून 2024:

रील बनवण्यासाठी पुण्याच्या मुलीने बनवला जीवघेणा व्हिडीओ

पुण्याच्या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्या व्हिडिओमध्ये एक मुलगी उंच इमारतीला लटकताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एका मुलाने त्या मुलीचा हात धरला आहे, तर दुसरा एक मुलगा त्या मुलीचा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ समोर येताच लोकांनी या जीवघेण्या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

👉 पुण्याच्या मुलीचा व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

गाड्यावर वडा पाव विकून ‘वडा पाव गर्ल’ ने कमावले रोज ‘इतके’ रुपये, ऐकूण व्हाल थक्क

दिल्लीची प्रसिद्ध ‘वडा पाव गर्ल’ चंद्रिका दीक्षित ही अनिल कपूर होस्ट करत असलेल्या रिॲलिटी शोच्या तिसऱ्या सीझन म्हणजेच बिग बॉस ओटीटी सीजन 3 ची स्पर्धक आहे. नुकतेच चंद्रिका दीक्षित ने दिल्लीच्या रस्त्यावर वडा पाव विकून किती रुपयांची कमाई केली आहे याचा खुलासा केला आहे. तिची रोजची कमाई ऐकूण सह-स्पर्धकांना मोठे आश्चर्य वाटले.

👉 पूर्ण बातमी वाचा.

Sunny Deol Actress in SDGM

सनी देओल आता बॉलिवूडचा सर्वात मोठा ॲक्शन चित्रपट घेऊन येत आहे. गदर 2 च्या यशानंतर त्याला अनेक मोठे सिनेमे मिळत आहेत. जाणून घ्या 66 वर्षीय सनी देओलच्या एसडीजीएम या ॲक्शन सिनेमात कोण आहे सनी देओलची हिरोईन.

👉 पूर्ण बातमी वाचा.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस ‘माधुरी भाभी’चा मोठा खुलासा, इंडस्ट्रीत टॅलेंट बघून होत नाही कास्टिंग इलियाना डिक्रूझ च्या मुलाला पाहील का? अमिताभ-अजय सोबत केला होता नताशा ने पहिला चित्रपट, कमावलेले इतके करोड बॅड न्यूज ची धमाकेदार सुरुवात, समोर आली ओपनिंग कमाई