Bhav Bhakti Vithoba Song: प्रसिद्ध कॉमेडी वेब सिरीज ‘चांडाळ चौकडीच्या करामती’ मधील रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव आणी सह कलाकारांवर चित्रित झालेल भाव भक्ती विठोबा हे गाण नुकतच अनुश्री फिल्म्स युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झाल आहे. हे गाण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून डीरेक्शन टीम आणी गाण्यातील कलाकारांचे भरभरून कौतुक होत आहे.
गाणे पाहून प्रेक्षक या गाण्याच्या व्हिडिओला ‘डोळ्यातून पाणी आणणारा आणी भक्तिमय करणारा व्हिडीओ’ आहे अस म्हणत आहेत. व्हिडीओवर प्रेक्षक खूपसाऱ्या लाईक्स आणी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.



पाहा भाव भक्ती विठोबा गाण
WhatsApp Group
Join Now