बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर, ‘या’ तारखेला होतोय रिलीज

1 Min Read
Bade Miyan Chote Miyan Trailer Release Date Announced know more about Akshay Kumar Tiger Shroff movie
बडे मियाँ छोटे मियाँ - (photo -social media)

Bade Miyan Chote Miyan: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटाचा टीझर आणि गाणी पाहिल्यापासून प्रेक्षकांची या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. 

प्रेक्षकही बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटाच्या ट्रेलरची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत, अशातच बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपरबद्दल एक अपडेट समोर आले आहे. प्रेक्षकांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.

हेही वाचा 👉 काजोलची आई तनुजा आणि शोमू मुखर्जीच्या लग्नाचा फोटो व्हायरल, एकटीन सांभाळल….

निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलर च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चा ट्रेलर २६ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा 👉 अंकिता लोखंडेला ‘पवित्र रिश्ता’ साठी मिळायच फक्त “इतक” मानधन, आज आहे कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण.

👉 Shaitan: शैतानने बॉक्स ऑफिसवर पार केला ‘इतक्या’ कोटींचा आकडा, जाणून घ्या 2 आठवड्यांचे कलेक्शन.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
अ‍ॅनिमल नंतर आता या 4 मोठ्या चित्रपटात दिसणार तृप्ती डिमरी अवनीत कौर चा झाला साखरपुडा? चाहते हैराणीने-अस्वस्थ ते दारूत पूर्ण बुडालेले, घरात पैसेपण न्हवते – आलिया भट्ट दीपिका पदुकोण ने विकला मॅटर्निटी गाऊन, किंमत ऐकून व्हाल थक्क Shahid Kapoor Property: शाहिद-मीरा कपूरने मुंबईत खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे 9 डिजिट