Baazigar Re-release: 31 वर्षानंतर पुन्हा रिलीज होत आहे शाहरुखचा ‘बाजीगर’

1 Min Read
baazigar re release
बाजीगर चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार (photo credit: Instagram)

Baazigar Re-release: 1993 मध्ये रिलीज झालेला शाहरुख खान, काजोल आणि शिल्पा शेट्टी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘बाजीगर’ हा चित्रपट तर तुम्हाला आठवतच असेल. बाजीगर चित्रपटात शाहरुखने नकारात्मक भूमिका साकारली होती तरी देखील शाहरुखचा बाजीगर चित्रपट सुपरहिट झाला होता. आता पुन्हा एकदा बाजीगर चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

बाजीगर चित्रपट प्रदर्शित होऊन 31 वर्षे झाली आहेत. आणी आता 31 वर्षानंतर बाजीगर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. बाजीगर चित्रपटाची नायिका काजोल हीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बाजीगर चित्रपटाचे पोस्टर शेअर करून बाजीगर चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. बाजीगर चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही,

हेही वाचा 👉 Kapkapiii Movie : तुषार कपूर आणी श्रेयस तळपदेचा ‘कपकपी’ चित्रपट लवकरच येतोय, दिग्दर्शक आपल्याला पोट धरून हसायला लावणारे.

Kajol post about Baazigar re release

त्याचबरोबर काजोल आपल्याला लवकरच ‘दो पत्ती’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. ‘दो पत्ती’ या चित्रपटात काजोल, क्रिती सेनॉन, सोबत शाहीर शेख प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘दो पत्ती’ हा एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे.

हेही वाचा 👉 Alizeh Agnihotri: अलिझेह अग्निहोत्रीने सांगितले तिचा आवडता मामा कोण, म्हणाली सलमान अजून लहान.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस