पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं : Pushpa 2 Box Office Collection Day 16

Image credit: Instagram

Image credit: Instagram

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द रुल’ ने अवघ्या 16 दिवसांत ₹1500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

Image credit: Instagram

‘पुष्पा 2’ ने भारतीय बाजारात ₹1000 कोटींची कमाई केली असून हिंदी भाषिक प्रदेशात ₹632.50 कोटींचा विक्रम केला आहे.

Image credit: Instagram

‘पुष्पा 2’ ने जागतिक स्तरावर ₹1508 कोटींची भव्य कमाई करत नवीन इतिहास रचला आहे.

Image credit: Instagram

पहिल्या आठवड्यातच Pushpa 2 चित्रपटाने ₹725.8 कोटींचा आकडा पार केला, तर दुसऱ्या आठवड्यात ₹264.8 कोटींची कमाई केली.  

Image credit: Instagram

शाहरुख खानच्या ‘मुफासा’ आणि वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ सोबत Pushpa 2 चित्रपटाची स्पर्धा होणार आहे.

Image credit: Instagram

‘पुष्पा 2’ 56 दिवस फक्त थिएटरमध्येच प्रदर्शित होणार असल्यामुळे OTT वर उशिरा प्रदर्शीत होणार.

Image credit: Instagram

रेड सँडलवुड स्मगलरच्या भूमिकेत अल्लू अर्जुनने (Allu Arjun) चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे.