फोटो सौजन्य: इन्स्टा @rangshivani
फोटो सौजन्य: इन्स्टा @rangshivani
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून अभिनेता ऋषिकेश शेलार घराघरात पोहोचला.
फोटो सौजन्य: इन्स्टा @rangshivani
मराठी मनोरंजनसृष्टीत त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे
फोटो सौजन्य: इन्स्टा @rangshivani
आज अधीपती म्हणजेच ऋषिकेश शेलारच्या वाढदिवसानिमित्त शिवानीने एक खास पोस्ट व त्याच्यासह काही Unseen फोटो शेअर केले आहेत
फोटो सौजन्य: इन्स्टा @rangshivani
वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवानीन लिहिलय, “ऋषी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुला आयुष्यात जे काही हवं असेल ते सगळं मिळो…
फोटो सौजन्य: इन्स्टा @rangshivani
तू घेत असलेली मेहनत, तुझी प्रचंड इच्छाशत्ती आणि तुझ्या मनाचा चांगुलपणा पाहून मला तुझा खूपच अभिमान वाटतो”
फोटो सौजन्य: इन्स्टा @rangshivani
शिवानीने शेअर केलेल्या फोटोवर “थँक्यू शिवानी…” अशी कमेंट करत ऋषिकेशने शिवानीचे आभार मानले