Image Credit: इंस्टाग्राम @rasikadugal
Image Credit: इंस्टाग्राम @rasikadugal
मिर्झापूर 3 चे स्ट्रीमिंग 5 जुलै रोजी सुरू होणार आहे.
Image Credit: इंस्टाग्राम @rasikadugal
मागील सिझन प्रमाणेच 'मिर्झापूर 3' मध्ये सुद्धा रसिका दुग्गल हिनेच कालीन भैया च्या बायकोची भूमिका साकारली आहे.
Image Credit: इंस्टाग्राम @rasikadugal
सध्या सोशल मीडियावर 'मिर्झापूर 3' चीच चर्चा सुरु आहे.
Image Credit: इंस्टाग्राम @rasikadugal
सोशल मीडियावर रसिका दुग्गलचे साडीतील फोटो व्हायरल होत आहेत.
Image Credit: इंस्टाग्राम @rasikadugal
मिर्झापूर 3 वेब सिरीज चे चाहते रसिका दुग्गलच्या या फोटोंवर लाईक्स चा वर्षाव करत आहेत.
Image Credit: इंस्टाग्राम @rasikadugal
'मिर्झापूर 3' मधील रसिका दुग्गलच्या घायाळ करणाऱ्या दिलखेच अदा पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.