Image Credit: इंस्टाग्राम

दुबई च्या करोडपती यूट्यूबर सोबत लग्न करणार ही भारतीय अभिनेत्री?

Image Credit: इंस्टाग्राम

साउथ अभिनेत्री सुनैना तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे.

Image Credit: इंस्टाग्राम

नुकत्याच केलेल्या तीच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे ती चर्चेत आहे.

Image Credit: इंस्टाग्राम

तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने कुणाचातरी हात पकडला आहे.

Image Credit: इंस्टाग्राम

यानंतर लगेचच 'खालिद अल अमेरी' याने देखील सेम पोस्ट शेयर केल्याने दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच बोलल जात आहे.

Image Credit: इंस्टाग्राम

त्यातच सुनैनाने X वर एंगेजमेंट रिंग घातलेला एक फोटो शेयर केला होता. तिने नंतर लगेच तो डिलीट केला.

Image Credit: इंस्टाग्राम

'खालिद अल अमेरी' हा दुबईतील प्रसिद्ध यूट्यूबर आहे.