Image Credit : insta/prajakta_official
Prajakta Mali marriage : या कारणामुळे रखडल आहे प्राजक्ता माळी च लग्न, प्राजक्ताने केला खुलासा
Image Credit : insta/prajakta_official
मराठी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने 2011 मध्ये स्टार प्रवाहच्या सुवासिनी या लोकप्रिय शोमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.
Image Credit : insta/prajakta_official
तिच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. प्राजक्ताला तिचे लग्न कधी होणार असे वारंवार विचारले जाते.
Image Credit : insta/prajakta_official
मागे एकदा तिने याचा खुलासा केला होता.
Image Credit : insta/prajakta_official
प्लॅनेट मराठी च्या मुलाखतीत तिच्या लग्नाच्बद्दल विचारण्यात आले होते. प्राजक्ता म्हणाली, “मी लग्न करू नये अशी अर्ध्याहून जास्त महाराष्ट्राची इच्छा आहे.”
Image Credit : insta/prajakta_official
प्राजक्ताने पुढे मजेशीर उत्तर दिले ती म्हणाली, “काही लोकांना वाटते की मी लग्न करावे, तर काहींना वाटते की मी करू नये. त्यामुळे माझ लग्न रखडल आहे.
Image Credit : insta/prajakta_official
अस असल तरी तिचे चाहते गूगलवर Prajakta Mali marriage photo, Prajakta Mali husband name आणी Prajakta Mali contact number असल सर्च करण थांबवत नाहीत.
🔴ट्रेंडिंग🔉🔝🔴👊💘प्राजक्ता च्या साडी लुकन महाराष्ट्राला लावल वेड💕👊…🔥📷, पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇