Image Credit: insta/saipallavi.senthamarai
साई पल्लवी साऊथ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे
Image Credit: insta/saipallavi.senthamarai
दर वर्षी 9 मे ला साई पल्लवी वाढदिवस साजरा करते
Image Credit: insta/saipallavi.senthamarai
दमदार अभिनय आणी सौंदर्याच्या जोरावर तिने लाखो चाहत्यांची मन जिंकली आहेत
Image Credit: insta/saipallavi.senthamarai
खूप कमी लोकांना ही गोष्ट माहित आहे की, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी साई पल्लवीने मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेतल आहे
Image Credit: insta/saipallavi.senthamarai
तिने 2016 मध्ये एमबीबीएस ची डिग्री प्राप्त केली आहे, पण तिचे शिक्षण सुरु असतानाच 2014 मध्ये तिला 'प्रेमम' मध्ये काम करण्याची ऑफर मिळाली
Image Credit: insta/saipallavi.senthamarai
याच चित्रपटात चांगल्या अभिनयासाठी तिला 'बेस्ट फिमेल डेब्यू' फिल्मफेयर अवॉर्ड देखील मिळाला
🔴ट्रेंडिंग🔉 😎साऊथ सुपरस्टार राऊडी विजय देवारकोंडा वाढदिवस विशेष🔥📷 बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇