साऊथ सिनेमाचा 'राउडी' विजय देवरकोंडा वाढदिवस विशेष
Image Credit: insta/thedeverakonda
आज 9 मे रोजी साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा त्याचा वाढदिवस साजरा करत आहे
Image Credit: insta/thedeverakonda
विजय देवरकोंडा याने साऊथच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल आहे
Image Credit: insta/thedeverakonda
त्याच्या हिट चित्रपटांच्या यादीतील सर्वात पाहिल नाव म्हणजे 2017 मध्ये रिलीज झालेला 'अर्जुन रेड्डी'
Image Credit: insta/thedeverakonda
विजय देवरकोंडाने 2011 साली साऊथ चित्रपटातून त्याच्या करिअरची सुरुवात केली
Image Credit: insta/thedeverakonda
त्याने 2016 मध्ये 'पेली चोपुलु' या रोमँटिक ड्रामा चित्रपटात काम केले, या चित्रपटाला 'तेलगू बेस्ट फिचर फिल्म' अवॉर्ड मिळाले आहे
Image Credit: insta/thedeverakonda
विजय देवरकोंडा हा एक उत्तम अभिनेता आणी निर्माता देखील आहे, त्याच्या प्रॉडकशन कंपनीचे नाव 'हिल एंटरटेनमेंट' आहे
🔴ट्रेंडिंग🔉🐷👗प्रसिद्ध अभिनेत्रीला वन पीसमध्ये शेतात पाहून चाहते थक्क👗🐷🔥📷 अभिनेत्रीचे🔥फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇