उर्मिला कोठारे वाढदिवस विशेष, 'मायका' मधून झाली प्रसिद्ध

Source:insta/urmilakothare

उर्मिला कोठारे आज तीचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे

Source:insta/urmilakothare

उर्मिला कोठारे मराठी चित्रपटसृष्टितील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे

Source:insta/urmilakothare

उर्मिला कोठारे हिने मराठी चित्रपट तसेच हिंदी टीव्ही सिरीयल मध्ये देखील काम केल आहे

Source:insta/urmilakothare

उर्मिला ने आदिनाथ कोठारे सोबत लग्न केल आहे

Source:insta/urmilakothare

आदिनाथ आणी उर्मिला दोघे मराठी चित्रपट 'शुभ मंगल सावधान' दरम्यान एकत्र आले होते

Source:insta/urmilakothare

अभिनेत्रीने 'दुनियादारी', 'टाईमपास 2', 'गुरु', अशा अनेक चित्रपटात काम केले आहे

💇😍💕गुलाबी साडीत रुपाली भोसले ने केल चाहत्यांना घायाळ🔥📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇